व्यवसाय

व्यवसाय एकच गोष्ट असते ती एक पिढी दुसऱ्या पिढी कडे pass on करू शकते! नोकरी मध्ये तसं होतं नाही. मुलांची पुन्हा शून्या पासून सुरवात! व्यवसाय कोणताही असो चहा विक्री किंवा वडा पाव  किंवा पुस्तक  ,दागिने  कोणत्याही वस्तू विकण्याचा सुरवातीला शून्या पासूनच सुरवात होते मग वृद्धी होते ते ही सातत्य असलं तर.

YouTube वर travel or food blog वर किती ही दुकान असो पिढ्यान पिढ्या सुरु असतात.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .