दान

भाऊसाहेब खिलारे यांनी गरजूंना मदत व्हावी म्हणून स्वत: ची शेती ची जागा दिली  सरकारला ! सरकार ने लता बाईंना वर्ष १ रु  भाड्याने दिली ! हॉस्पिटल साठी सुध्दा समाजाने पैसे उभे केले होते पण समाज कार्य कमी आणि व्यवसाय जास्त होतोय असं चित्र आहे सध्याचं ! Medical Ethics न पाळणारे डॉ जास्त इथे म्हणून सामान्य घरातील रुग्णांना त्रास दिला यांनी ! एका गरोदर स्त्री चा मृत्यू झाला म्हणून सगळ्या पुढे याचे खरे रंग दिसले !

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .