YouTube वर एक तलाक केस सुरू असणारा व्हिडिओ पहिला !
एक बाईने २० वर्षे संसार केला आणि दोन मुलं झाली! नवरा २.५ करोड रु turnover चा व्यवसाय करतो मात्र आता त्याला तलाक हवा आहे आणि स्त्री चा प्रश्न आहे तिने ह्या वयात कुठे जायचं .? मुलांची परीक्षा सुरू असताना यांची केस सुरू आहे .. धन्य .
आपल्या कडे मठ , आश्रम होते जेव्हा सीता ला अयोध्या सोडून बाहेर जावं लागलं अयोध्या मधल्या लोकांमुळे तेव्हा मठ किंवा आश्रमात असणाऱ्या साधू संतांनी आधार दिला होता लव कुश सुद्धा तिथेच जन्माला आले ! शिक्षण ही त्यांना मिळाल.
मग आता कोणती संस्था आहे जिथे स्त्रीला मान मिळेल ? आधार मिळेल ? मग कोणतीही पीडित स्त्री असो??
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment