आपल्या इथल्या शिक्षणाचं ध्येय शिक्षण करून नोकरी करा इतकंच असतं! इतर ठिकाणी माणूस घडवला जातो खेळ , कला इत्यादी क्षेत्रांना सुद्धा प्राधान्य दिलं जातं.
गुकेश च्या तामिळनाडू शाळेत नृत्य, बुद्धिबळ, गायन विद्यार्थी ला जे आवडत ते ही शिक्षण दिल जातं.
माणूस म्हणून घडणे आणि कोणत्या तरी एका क्षेत्रात प्राविण्य मिळवणं हे शाळेच उद्देश असायला हवं की!
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment