मृत्यूलोक

दोन तीन दिवसात कोणा ना कोणाच्या निधनाच्या पोस्टी दिसल्या लागोपाठ मग म्हणायचं हे मृत्यूलोक आहे! यमराज फिरतोय !  ह्या निमित्ताने माणूस अमर नाही शरीर नश्वर असतं ह्याची स्मरण तरी होतं म्हणायचं । काही जण अमर असल्यासारखीच वावरत असतात की समाजात.

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .