बदलते बालपण

आज काल लहान मुलांना podcaster किंवा YouTube वर कला सादर करण्याच training दिल जातं 🤣 
बालपणी ही मुलं भगवद्गीता मृत्यू ची भीती कमी करण्यासाठी वाचावी असे podcast मध्ये बोलतात 😃

बालपण खेळण्यासाठी असतं का पैसे कमवण्यासाठी  !
जो तो स्पर्धेचा भाग झाला आहे १२ किंवा १३ वर्षी ठरवतात मला अमुक व्हायचं आहे.

आमच्या बालपणी पुढे काय विचार नव्हता कधी खेळायचं मज्जा करायची उद्याच उद्या 😂 वर्तमानात जगायच. हवं ते खायचं आणि कधी मित्रमंडळी च्या घरी video game खेळायचे! मध्ये कधी अभ्यास करायचा की झाला दिवस!

Happy generation where no internet, no mobile, no whatsapp ..

जितकी technology वाढत आहे तशी माणसाच खऱ्या आयुष्यात भेटणं कमी आणि social media वापरण जास्त झालं आहे!

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .