देवाचा कटपुतळ्या सारखा खेळ खेळतो. ज्याचा संसार चांगला सुरू असतो तर एका जोडीदार ला मरण लाभतं!
दुसरीकडे खूप पैसे असणार कुटूंब पण एकमेकां सोबत काही पटत नसणारे कोर्टात १४ वर्ष तलाक साठी केस लढत बसतात! High Court चे
Judge मात्र कुटूंब संस्था टिकावी म्हणून धडपड करत असतात!
मुलांसाठी तरी एकत्र रहा हे judge ला सांगावं लागतं त्या दोन मुलांचं कुटूंब काय करत असत अश्यावेळी ? नुसती वाद घालायला शिकवतात नाती टिकवायला नाही! पैसा कमवण्याचं शिक्षण नुसतं काय कामाचं ? नातं कसं जपतात माहिती नसेल तर एकटं जगावं की 🤣 एकमेकांना दुःखी मानसिक त्रास देण्या पेक्षा हे बर च असतं फक्त त्यासाठी स्वतः वर प्रेम करावं लागतं!
एकटा जीव सदाशिव !
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment