medical ethics

काही स्त्रिया अति शिकल्या की प्रगती कमी अधोगती जास्त होते! माणूसकी शून्य बनतात काहीं स्वतः स्त्री आहेत हे ही विसरतात मात्र जात काही विसरत नाहीत! 😡  ज्या स्त्रिया  डॉ आणि हॉस्पिटल च समर्थन करतात ५ तास गरोदर स्त्री ला उपचार नाही केला डॉ ने त्या ही जास्त निर्दयी मानसिकतेच्या आहेत!

भाजप मध्ये हुकूमशाही नाही सगळे स्वतंत्र आहेत स्वतःच्या मता प्रमाने वागायला . ज्यांना हुकूमशाही आवडते त्या स्त्रियांनी खांग्रेस मध्ये जावं की इतर कार्यकर्त्यांना ethics शिकवणाऱ्या स्त्रिया  मात्र डॉ ला medical ethics नव्हते ह्या बद्दल एकही शब्द बोलत नाहीत !

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .