स्वार्थी डॉ ना शिक्षा होतेच

Dr सगळे वाईट नसतात पण काही फक्त स्वार्थी असतात. आपल्या समाजात रावण कोणत्या जातीचा बघितलं जात नाही त्याने जे कृत्य केलं त्याला त्याची  शिक्षा मिळाली जाते . 
स्वार्थी आणि माणूसकी शून्य डॉ ला समाज शिक्षा देतो. हा  समाज  सामन्य माणसांचा असतो कोणी श्रीमंत घरातली व्यक्ती नसते!

डॉ विरोधात आंदोलन खऱ्या आयुष्यात झाली पण डॉ च्या समर्थनात असणारे मात्र मीडिया किंवा बाहेर स्वतःचे मुद्दे मांडायला आंदोलन नाही केली. ह्याचं आयुष्य फक्त social मिडीआ पुरतंच मर्यादित असतं! शेवटी ज्याचं जळत त्याला कळतं!

महाराष्ट्र राज्यातला बहुसंख्य समाज संवेदनशील आहे एवढं तरी कळलं! बाकी जे डॉ च्या समर्थनार्थ वकिली पत्र घेतात त्यात  कोणी वकील नसतात. कायद्याचे जाणकार नसतात. काहींना फक्त जात दिसते आणि त्यातले श्रीमंत घरातले असतात.

लोकशाही मध्ये बहुमत असलं की सरकार बनतं ! बाकी सगळे विपक्ष ! 

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .