आज काल मराठी चित्रपटात हिंदी आणि इंग्रजी भाषेचा ही वापर होतो. गाणी सुद्धा हिंदी मराठी mix केली जातात.
मराठी साठी कट्टर नसलेले मराठी चित्रपटासाठी theater मिळत नाही म्हणून बोंब मारतात. नायिका तर विदेशी कपडे घातलेल्या आणि इंग्रजी माध्यमातल्या जास्त च असतात , अभिनयाच्या बाबतीत नायक वरचढ असतात.

0 comments:
Post a Comment