राजकारण १

Waqf board जिना ने बनवला होता 😡 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना ह्या बोर्ड चा उल्लेख ही केला नव्हता नंतर नेहरू इंदिरा ने मुस्लिम मतांसाठी पुन्हा आणला !  
चाणक्य ने आधीच सांगितलं आहे देशाचं नेतृत्व इथे जन्म झालेल्या व्यक्ती कडेच द्यायला हवं परक्या देशात जन्माला आलेली किंवा त्या व्यक्तीच्या मुलाला ही देशाच नेतृत्व सोपवू नये! 

ह्या खांग्रेस ने ह्यावेळी अमेरिका  बिडन , पाकिस्तान सोबत राहून बांग्लादेश मध्ये सत्ता पलटली आणि ज्यात हिंदू मारले गेले ! मुंबई मध्ये ही हे सत्तेत होते तेव्हा आतंकवादी हमला झाला होता! तुकाराम ओंबळे यांनी पकडलं नसतं तर हिंदू आतंकवादी rss वर खापर फोडलं असतं !

खांग्रेसी देशद्रोही आहे हे पाकिस्तान असो चीन असो देशविरोधी गोष्टी सतत करत असतात!

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .