लोकशाही

लोकशाही मध्ये दोन विरुद्ध मत असतात तरी बहुमत असतं त्यांचं च सरकार बनतं!

समाजात काही अघटित घडलं तर जास्त प्रतिक्रिया ज्या विचारांच्या सोबत आहेत त्याचीच दखल सरकार घेते!

बाकी न्यायालयात पूर्ण न्याय मिळत नसतो जे मिळत त्याला न्याय म्हणायचा असतो!

#vidyamsblog

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .