त्या फालतू मराठी किंवा भारतीय मालिकांमध्ये घरातल्या स्त्रिया एकमेकां सोबत वाद घालतात दाखवत असतात आणि खऱ्या आयुष्यात नणंद तिच्या वहिनी ला न्याय मिळावा म्हणून ज्या डॉ ने जीव घेतला त्या डॉ आणि हॉस्पिटल विरोधात कुटूंबासाठी लढते!
#vidyamsblog
I am Vidya M S .My hobbies are blogging and writing.Happy reading.

0 comments:
Post a Comment