CBSC दिल्ली बोर्ड आज काल महाराष्ट्र राज्यात ही असतो. फी घेतात १ लाख दर वर्षांसाठी.
Status symbol मोठं शाळा जास्त फी.
इंग्रजी माध्यम .
१० वी पर्यंत शिक्षण झालं तर १२ वी पुन्हा बोर्ड बदलला तर तेच शिक्षण सुरू असतं.
इंग्रजी शिकण्यासाठी इतका अट्टहास.
मराठी शाळेतले कार्यक्रम ते काही तिथे नसतात. Christmas मात्र साजरा केला जात असतो इंग्रजी शाळेत.
इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमाची गरज आहे का?
इंग्रजी , हिंदी ,मराठी कोणतीही भाषा असो प्रभुत्व मिळवायला त्या भाषेची पुस्तकं वाचली तरी पुरी असतात की! फक्त ती भाषा यावी म्हणून separate class ही असतात की काही दक्षिण भारतीय त्यांच्या मुलांना class लावून त्यांना त्यांची मातृभाषा शिकवतात.
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment