आज काल गृहिणी असणाऱ्या महिलांचा घरातून एक व्यवसाय सुरू झाला आहे. रेकी, Life tips relationship tips .. , mental health,Meditation (अध्यात्मिक वाटेवर नसतात तरी ज्ञान मात्र देत असतात.) Certificate कोणाकडून तरी घेतलं आणि झाले teacher.
पण ही लोक Psychologist असतात का ?
तर नसतात. Social media वर group किंवा profile वर स्वतःची इतकी marketing करतात की इतर स्त्रिया यांच्या client बनतात.
डॉक्टर किंवा अध्यात्मिक गुरू , मानसोपचार तज्ञ कडे स्त्रियांना जायला काय होतं?
Fb वर कोण तरी येऊन दुकान सुरू करण्यासाठी मैत्री करतात आणि मग बोलता बोलता समोरच्याला client बनून टाकतात!
असल्या स्त्रियां पासून सावध रहावं की! जो पर्यंत पैसा फेकणार तोपर्यंत सोबत नाही उपयोग तर नवीन client शोधणार! बडबड करून दुसऱ्या पासून कसा स्वतः चा फायदा करता येईल हे बघतात!
दुसऱ्या स्त्रिया गृहिणी म्हणजे youtuber आपलं product विकण्यासाठी फक्त इतरांच्या संपर्कात राहतात!
एकदा ओळख झाली की संपर्क कमी झाला तरी त्यांना काही फरक पडत नाही! मग मुलं असो मुली client social media वर भेटतात आणि ही लोक कमवतात!
मैत्री मात्र काही नसते फक्त व्यवहार असतो!
कामापूरता मामा ह्यांच्या साठीच बनली असावी म्हण!
#vidyamsblog

0 comments:
Post a Comment