गृहउद्योग
कोकणात देवरुख मध्ये माझी प्रणाली सोबत ओळख झाली , मैत्री झाली !तिने जेवणाची सेवा पुरवण्याचा गृहउद्योग सुरू केला आहे! उद्योग सुरू करून एक महिना झाला! ☺️ तिच्यासाठी business card design बनवून दिलं!
Labels:
vidya ms
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment