यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते निघर्षणच्छेदनतापताडनैः|
तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा||
ज्याप्रमाणे सोन्याची परीक्षा घासून, तुकडा पाडून, तापवून आणि आघात करून- अशा चार प्रकारांनी करतात; त्याप्रमाणे माणसांची परीक्षा त्याचं शिक्षण, चारित्र्य, गुण आणि कर्म यावरुन करतात.

0 comments:
Post a Comment