एक कोकणात सातवीत असणारी मुलगी भेटली! ती सावळी गोरी नाही अशी ओळख तिनेच स्वतः ची केली! समाजाने बिंबवले होते की गोरा रंग सुंदर! विसाव्या शतकात असली मानसिकता आपल्या देशात अजून ही आहे!😢 मी म्हटलं तिला तू पण सुंदर आहेस लोकं काय म्हणतील याकडे लक्ष देऊ नकोस! आपण सुंदर आहोत असं म्हणायचं!☺️ Miss world काmiss universe एक जण झाली ती सुद्धा सावळी होती असं सांगितलं! #vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment