प्रवाहाच्या विरुद्ध जायला धाडस लागतं! आपला स्वभाव , वागणं स्वतः च स्वतंत्र अस्तित्व ,वेगळेपण जपणं स्वतःच्याच हातात असतं! आपण आहोत तसं आपण स्वतःला स्वीकारल की झालं मग इतरांना आपला स्वभाव ,विचार कोणाला आवडो वा न आवडो आपल्याला कशाला फरक पडावा मग!
#vidya
1
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment