माणसाच्या आयुष्यात सगळं मनासारखं होईलच असं नसतं.आयुष्य क्षणभंगुर आहे! माणूस देव नाही . अति प्रमाणात अपेक्षा करू नये स्वतः कडून किंवा इतरांकडून .आपल्या हातात फक्त कर्म करणं असतं फळाची अपेक्षा करू नये , भगवद्गीता मध्ये लिहिलं आहे. इतकं जरी जमलं तरी पुरे.आयुष्यात चांगली माणसं आणि वाईट दोन्ही माणसं असतात . चांगलं काम करत असू तर कोणी ना कोणी मार्गात येणारच की . कोणतंही काम जीवापेक्षा मोठं नसतं. मन शांत ठेवायला म्हणून गुरू लागतो नुसतं degree शिक्षण घेऊन काही होत नसत!
माणसाने वर्तमानात जगावं! ज्या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत ती वेळेवर नाहीतर देवावर सोपवावीत!
#vidya

0 comments:
Post a Comment