post 49

आमच्या सोसायटी ची माणसं इतकी असंवेदनशील आहेत की माणसं बघून अंतिम यात्रेला जायचं किंवा निदान इमारती खाली तरी उभं राहायचं हे ही नाही. आज काल अंत्यविधी सगळे स्मशानभूमीत  होतात! शहरात काय चार पाच पाहुणे असतात नाही तर मित्रमंडळी !

फक्त सेक्रेटरी खाली बसले होते कोणी आलं नाही म्हणून ते ही घरी गेले!

जिवंतपणी सुध्दा मोजक्याच लोकांशी बोलतात किंवा कोणाशीच बोलत नाही.

इथे तर स्त्रियांना धमकी दिली तरी समाज म्हणून सुध्दा एकत्र येत नाही.

ह्याला म्हणतात मेलेला समाज.

स्वतः च घर भलं की आपण!

ज्याच्या कडे जितके नातेवाईक , जितका पैसा त्यावरून स्वतःच वागणं ठरवणार!

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .