भारता मध्ये हिंदू असे जगतात जसे ते अमर आहेत. वृद्धापकाळ आला तरी ते काही रडत नाहीत. इकडे आध्यात्मिकता तरी आहे.जी मनाला कणखर बनवते.
किंवा काही जण आजोबा आजी झाले की नातलगांना सांभाळतात. अमेरिकेतला एक judge वय झाले आजारपण आलं आता थोडे ठीक झाले पण मधला काळ रडत काढला.
मरणोत्तर काय धर्म काय बोलतो आयुष्य फक्त materialist थोडी असतं.... याबद्दल त्यांना तरी अज्ञान च असावं. इकडे भक्ती तरी करणारे असतात.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment