मानसिक आरोग्य ठीक करणे हे ही पालकांचं काम असतं फक्त आर्थिक पाठबळ देणं नाही. इतरांसोबत तुलना करून काही जण स्वतःच्याच मुलांचं मानसिक खच्चीकरण करण्यात धन्यता मागणारे असतात.
मुलाच भविष्यात काय होईल कसं होईल ह्या चिंतेत त्यांना वर्तमानात जगणं कठीण करतात.
स्पर्धा स्वतः सोबत करायची असते इतरांसोबत नाही.
#vidyamslife

0 comments:
Post a Comment