Social media चा वापर शून्य ! There is no woman helpline for woman in Maharashtra .
post 25
भारतात महाराष्ट्रात हिंदू स्त्रिया सुरक्षित नाही आहेत. Woman help line च्या नावाने फक्त no दिले जातात जे कधीच चालत नाहीत. हिंदू समाज मृत झाला फक्त. त्याला फक्त पैसे कमवणे इतकंच माहिती. बाकी जातीभेद करण्यात , वाद करण्यात व्यस्त. स्वतः च घर भलं की आपण ही स्थिती आहे.
Labels:
vidyamslife
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment