post 32

आमच्या वेळी कडधान्य  वापरून रांगोळी काढायला सांगितली होती. abroidary रंगीबेरंगी दोरा वापरून विविध प्रकारचे टाके मारणे  ,  सुई दोरा , भोंडला , चमचा गोटी , रक्षाबंधन जिथे मेंदी कोन मिळालेला , जो नंतर हरवला .. 

परीक्षेचा एक पेपर पण आई च्या बाजुला बसून लिहिला होता .. 
आजारी होती तेव्हा .. चव्हाण सर नि परवानगी दिली.. 

ब्राह्मण शाळा आठवणी ...


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .