post 37

मत मांडणं गुन्हा आहे. हो ला हो म्हणायचं की वाद टळतात.
एकदा कळलं समोरच्या व्यक्ती चे आपले विचार पटत नाहीत तर चार हात लांब राहायचं.  नकार पचत नसतो कोणाला. 
दुसऱ्यांचे विचार स्वीकारायची काहीं मध्ये सहन शक्ती नसते.

मग social media असो किंवा खरं आयुष्य किंवा नातेवाईक , मित्र परिवार.

Silence is best solution .

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .