Ac च पाणी साठवून गाड्या धुतल्या जातात.
Boarwell वैगेरे काय काय गोष्टी केल्या आहेत त्याचे अनुभव सोसायटी मधील लोकांनी द्यावे म्हणून काही जणांकडे पाठवणार तिला.
फक्त सकारात्मक सांगितलं जाईल बहुतेक 😂
Ac च्या पाण्याने आमची झोप मोड झाली दोन चार दिवस एकाने त्रास दिला.
आम्ही समस्या सांगितली त्यावर तोडगा काढला हे कोणी सांगितलं असेल का तिला ..

0 comments:
Post a Comment