post 27

Family counselor Best career nowadays.
Because some people do arrange marriage with the help of family and then they known the person later. Indian mentality just live with whatever they have. One partner suffer because no chance to open up or share feelings with their partner. 

वपु बोलतात 

जीवनाचा साथीदार म्हणुन 'क्ष' व्यक्तिला पसंत करायचं, त्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचं, त्याला शरीर अर्पण करायचं, पण मनाची कवाडं उघडी करायला मात्र तिथं वाव नसावा. हीच माणसांची केवढी मोठी शोकांतिका? ह्याला संसार म्हणायचं.
~ वपु काळे | प्लेझर बाँक्स

जर एखाद्या नात्यात मनमोकळं करायला जागाच नसेल तर नातं कसलं ते.. समाजाला दाखवण्यासाठी चा दिखावा नुसता !

काही जण देहाने सोबत असतात पण मनाने नाही कारण एकच स्वभाव जुळत नाही. कोणी रागीट आहे हे उशिरा कळत. 

आपल्या समाजात एकदा लग्न झालं , मुलं झाली की झालं.मग मन जुळली नाही तरी समाजाला दाखवण्यासाठी नातं जपायचं किंवा दुसरा काही मार्ग सापडत नाही म्हणून नातं जपायचं. काही नाती अनैसर्गिक असली तरी सोबत असतात! अश्या नात्यांना मनमोकळं करायला मग मित्रांची गरज भासते!

© #vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .