post 29

Social media addiction

Social media currency चा वापर आज काल celebrities आणि so called influencer दिवसभर स्वतःच्या आयुष्यात काय काय केलं याची माहिती देणारे इतरांचा वेळ वाया घालवून स्वत: चे नाहीतर दुसऱ्याच्या वस्तू विकणारे जास्त असतात. Social media addiction सर्वात वाईट जिथे आपल्या आयुष्यात काही बदल घडणार नाही असला वापर काय कामाचा. निव्वळ वेळ घालवण्यासाठीचा मार्ग कोणी सांगितलं सिगरेट सोड तर माणूस दंगा घालतो घरच्या सोबत वाद घालतो ह्याहून वेगळी काही च परिस्थिती नसते  youtube instagram video (घरगुती करणाऱ्या )  social media influencer च्या आहारी जाणाऱ्यांची .

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .