देशभक्ती च्या दिवशी काही लोकं आवर्जुन न चुकता लिहितात दोन दिवस तुमचं देशप्रेम उफाळून येतं म्हणे । ह्याचा अर्थ काय
वर्षाचे 12 महीने देशवासियांना काहीच वाटतं नाही असं थोडी असतं । मैत्री दिवस , भाऊबीज , आई ,वडिलां साठी असे खूप सारे दिवस साजरे करतो म्हणजे त्यांच्या वर एक दिवसा पुरतं प्रेम आहे असा अर्थ निघतो की यांच्या विचाराने । प्रत्येक दिवसांच वेगळं महत्त्व असतं व्यक्त करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी वेगळे दिवस असतात हेच विशेष । #Vidya
प्रजा सत्ताक दिवस
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment