धर्म रूढी परंपरा पाळणं सुवासिनी म्हणून दागिने अनिवार्य घालणं हे सगळं स्त्रियांसाठी आहेत । पुरुष प्रधान संस्कृती पण स्त्रियांचाच पाठिंबा असतो ह्या गोष्टींना ।
त्यांना स्वतः चे विचार च नसतात माहेर आणि सासर चे सगळे शिकवतात हे असंच वागायचं | काही जणींना विरोध करावासा वाटतो पण वाद होतात म्हणून शांत राहणं पसंत करतात ।

0 comments:
Post a Comment