एक प्रवास संपला की दुसरा प्रवास सुरू होतो आपण उगीच म्हणतो मुक्काम गाठला म्हणून ।समोरच्याच अस्तित्व आपल्या मानण्यावर असतं ना । मला नाही पाहता आलं आई ला माझी मैत्रिण च होती पहिली मला समजून घेणारी सुद्धा । प्राक्तनाचे भोग भोगावेच लागतात चांगले असो वा वाईट त्या शिवाय सुटका नसतेच मुळी । पण चांगल्या आठवणी कायम स्मरणात राहतील । काळ किती वेगाने धावतो । येत्या एप्रिलमध्ये दहा वर्षे होतील आई देहाने दुरावली त्याला मनाने मात्र कायम च सोबत राहील आणि असतेही <3 #vidya
15 jan 2018
10.56 am

0 comments:
Post a Comment