जिवंतपणी विचारपूस करणारे , काळजी घेणारे , एकमेकांच्या संपर्कात असणारे किती असतात !
मात्र मेल्यावर भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला social media पोस्ट , ओळखीचे अनोखीच्या व्यक्ती च्या comnent असंख्य येतात!
खांदा द्यायला ही जुने नातेवाईक हजर राहतात का तर समाजाला तोंड द्यायचं असतं की !
#vidya

0 comments:
Post a Comment