post 8

कोणाला मोठा आजार नको होऊ वाटत असेल तर  एकादशी चा उपवास किंवा intermediate fasting आणि अर्ध पोट भरेल इतकं जेवण करावे! वजन वाढलं असेल तर तेलकट , गोड , bakery product, processed food खाऊ नये ! मैदा खाऊ नये !

पालक ,मेथी , लाल माठ , कारली  खावी ( थंड असते पावसात खाऊ नये! )

भोपळा , दोडकी , शिमला मिरची , शेंगा , भेंडी खावी !

 कडधान्य खावे ! फ्लॉवर , गाजर , बिट , काकडी , मका , ज्वारी, नाचणी खावी ! 

बटाटा अति खाऊ नये !
दूध , पनीर  ,  दही  , अंडी  खावीत !

फळ आणि dry fruit , गाजर , बिट , काकडी पोटाच अन्न असतं ! Salad बनवून खावे!

आपल्या शरीराला जे योग्य वाटत ते अन्न खावं आणि वजन आटोक्यात ठेवावं!

सर सलामत तो पगडी पचास उगाच बोलत नाही !

At the end Health is wealth. 
व्यायाम करावे ! Walking best exercise .
नुसतं gym जाऊन काही होत नसत ! 

Diet स्वतः ची स्वतः ठरवायची असते !  त्यासाठी 
discipline हवाच!

गावातली माणसं जास्त जगतात कारण हवा खेळती असते शिवाय चालणं , कष्टाची काम ही करतात ! मग खाल्लेलं पचत! 

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .