post 11

चैकटी तल आयुष्य जगायची इतकी सवय झाली असते की समाजाला की कोणाचं वेगळं आयुष्य ही असतं हे विसरून जातात ! 

कोण मागे पुढे कोणाच्या नसतं ज्याच्या त्याचं विधिलिखित असतं आयुष्य आणि तशी पान उलगडत जातात ! कटू गोड प्रसंग आयुष्यात येतात मनाला कठोर  बनवून जातात ! 




Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .