post 17

कुटूंबातली एक जरी व्यक्ती अस्वस्थ असली तर पूर्ण घर अस्वस्थ होत अशांत होत म्हणून शारीरिक आजार लगेच बरा वाटतो तेव्हा डॉ कडे जातात तसं लोकांनी जावं मानसिक आजार झाला की किंवा मनस्थिती ठीक नसली की त्यांची मदत घ्यावी व्यक्त व्हावं मार्ग काढावा । सगळं आपल्या मना प्रमाणे होता दिसत नसलं की माणसं चिडचिड करतात अध्यात्मिक व्हायचं असत मग मन सकारात्मक होतं !

#vidyamslife

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .