post 5

काही बायका स्वतःच्या आवडती सून भेटली नाही म्हणून मुलाने पसंत केलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारत नाहीत मग वाद अटळ ! मोठी माणसंवय झालं तरी स्वतः ची आणि घराची जबाबदारी पुढच्या पिढीकडे सोपवायला  सहज तयार होत   नाहीत ! हट्टी पणा मुळे मन दुरावतात कुटुंब विभक्त होतात इतकंच !


Vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .