आज काल obesity मुळे च आजार होतात मग diabetes असो किंवा काही ही !
एकादशी चा उपवास केला की नको ते cell मरतात !
रात्री लवकर जेवून नाशता करून सकाळी यात १२ ते १६ कमीत कमी अंतर ठेवुन जेवण केलं की
Intermediate fastingहोत !
गाजर बिट काकडी salad खायचं पोट साफ होते !
पालेभाज्या खाव्यात ! पावसाळ्यात नको फक्त!
बदाम , मनुका , खजूर , अंजीर , अक्रोड खावेत ! पोट साफ होते !
फळ खावीत दिवसाला एक !
वात असला की तेल पोटाला लावावे !
पित्त असलं की ओला टॉवेल बांधणे पोटावर !
कोकम पाणी पिणे नाही तर औषध खाणे!
#vidya

0 comments:
Post a Comment