आपल्या इथे वय वर्ष १८ झालं कि मतदान करायचं स्वातंत्र्य मिळतं पण मुलांनी त्यांच्या आवडी प्रमाणे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं स्वातंत्र पालक देत नाहीत किंवा प्रौढ मुलांना विचार स्वातंत्र्य हि देत नाहीत .. समाज काय म्हणेल ... मुलांच्या समाधाना पेक्षा पैसे किती कमवतो हे जास्त महत्वाचं वाटतं ... #विद्या
Parent must treat their grown up child as adult ...
व्यक्ती म्हणून स्वतंत्र्य विचाराने जगायला देणारे पालक विरळाच ...

0 comments:
Post a Comment