मैत्री सर्व वयाच्या माणसांशी करावी प्रत्येका कडे काही ना काही नवीन असतं सांगण्यासारखं आणि आपल्याला शिकण्यासारखं ... ! मला पण लहान मुलांशी मैत्री करायला जास्त आवडते ... रागावले तरी लवकर रुसवा जातो .. मज्जा असते .. ! जगाला काय वाटेल त्याचा विचार करत नाही ... तेच खऱ्या अर्थाने आयुष्य जगावं कसं शिकवतात ... तेच पाहून निरागसता जपली आहे अजून बालपण अजून जिवंत आहे आपलं ... ! आपल्या पाहिजे ते घ्यायचं ...स्वतंत्र विचार मात्र करायला शिकावं .. पिढी बदलते तसे विचारहि बदलतात ...एखाद्या गोष्टी कडे पाहण्याचा दृष्टीकोन ही ...
#विद्या
#विद्या

0 comments:
Post a Comment