काही उत्तम लेखन करणारी माणुसकीचा गंध ही नसणारी असतात! कला येणारी प्रत्येक व्यक्ती चांगलीच भेटेल अस काही नसतं !
माणसं भेटतात आणि धडे नवीन गिरवायला लावतात ! अशी माणसं निरागसता आपल्यातील कमी करायला हातभार लावतात!
स्वानुभव
©
#vidyamslife
....
दुसऱ्याच डोकं एकदा वापरून स्वतंत्र काही केले तरी कुठे ना कुठे थांबावंच लागतं!
Never do copy paste work ! It's better to use own brain and do work which one like!
Doing copy paste means using other's brain for a while! When other person detached then work stopped afterwards!
#vidyamslife
......
समोरच्या व्यक्तीच वय कमी आहे म्हणून त्याला मान नाही द्यायचा असं काही नसतं! आपण असतो तसेच वागतो !
आज ना उद्या खरे रंग माणसांचे दिसतात!
वय जास्त आहे म्हणून अति मान दिला की ती माणसं सुध्दा डोक्यावर चढतात! सगळं कसं प्रमाणात हवं ! समाजात राहायचं कसं हे समाजच शिकवत असतो !
मान दिला की मिळतो ! काही जण वाईट वागून , राजकारण करून मान मिळावा अशी अपेक्षा करतात!
व्यक्त झालं की मन हलकं होत म्हणून व्यक्त व्हावं !
#vidyamslife
....

0 comments:
Post a Comment