#vidya
दहीहंडी विचार
दहीहंडी सणावरून आठवलं माणसांनी एकमेकांना प्रोत्साहन देऊन वरची उंची गाठायला मदत करावी नाहीतर काही जण आयुष्यात खेकड्याची जात असतात! सतत दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी धडपडणारे ! नकारात्मक गोष्टी करण्या पेक्षा सकारात्मक गोष्टी केलेल्या कधीही उत्तम च , श्रेष्ठ च !
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment