post 10

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी Uniform civil code संविधान लिहिलेलं पण अल्पसंख्याक तुष्टीकरण ची राजनीती करणाऱ्यांनी फक्त हिंदू साठी 
Hindu code bill आणलं !

ज्यात अजूनही हिंदू ला हिंदू धर्माच शिक्षण घ्यायची परवानगी नाही!

चर्च सोबत त्यांची convent school असतात!

मुस्लिम समाजासाठी मदरसा !

शिख समाजाला सुद्धा क्षत्रिय च शिक्षण घ्यायची परवानगी आहे !

यांना अल्पसंख्याक समाज घोषित केला म्हणून परवानगी दिली आहे 

आणि

हिंदू बहु संख्य समाज म्हणून परवानगी नाही ! 
तरी याच हिंदू ना जाती मध्ये विभागून 

आरक्षण दिल आहे!

देशात हिंदू आहेत तरी किती ?

#vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .