post 3

वामपंथी इतिहास लिहून स्वतःचाच गौरव करणारी ही राजकीय नेत्यांची जोडी !

स्वा सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या करणारे हे काळे इंग्रज !

१५  अगस्ट ला स्वातंत्र्य दिन आहे हा खोटा इतिहास सांगणारे धूर्त नेते ! 

देशद्रोही ही पदवी शोभते यांना !

Ina आझाद हिंद सेने मुळे १५ आगस्ट १९४७  ला 

 ब्रिटिश सोडून गेले भारत (गांधी मुळे नाही ! )

नथुराम गोडसे गांधी हत्या करणार माहिती होत एकदा गोडसे यांच्या व्यक्ती ला दिल्ली मध्ये पकडण्यात आले !

सगळं माहिती असूनही खापर पत्रकार , संपादक नथुराम गोडसे यांच्या वर टाकलं गेले !

स्वा सावरकरांवर गांधी हत्येचा आरोप करून नेहरू ने राजकीय हत्या केली !

स्वदेशी ची मोहिम पहिली स्वा सावरकरांनी सुरू केली गांधी ने नाही!

हिंदू नि हिंदू रहावं अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्वा सावरकरांनी डॉ आंबेडकर यांच्या आधी  कार्य केले  होते !

आणि भारतीयांना  इतिहास वामपंथी  left wing चा सांगितला जातो !

Right wing चा इतिहास कळेल तो सुदिन प्रत्येका साठी !

आजची पिढीइतिहास काय शाळेच्या फक्त पुस्तकातून नाही शिकत ; मागे अनुज धर यांचं खूप मोठं पुस्तक एकाने वाचून काढलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वर आहे !

#vidya 


0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .