एकांतप्रिय माणूस सुखी माणूस ☺️ आमच्या इथे समोर जागा आहे तिथे कधी निवांत झोपतात ; कधी कोडी सोडवत बसतात ; तर कधी झोपून पेपर वाचतात ! 🤣
कधी कधी बायको ,मुलं येतात भेटायला !
आम्ही गावी असताना असेच झाडा खाली बसायचो ,पत्ते खेळायचो त्याची आठवण होते रोज !
#vidya

0 comments:
Post a Comment