डोक्यावर जरासं टक्कल आलेल्या पन्नाशी उलटलेल्या बायका स्वतःला ताई म्हणा म्हणून आग्रही असतात ! आम्ही ताई म्हणो किंवा काकी वय थोडी बदलणार आहे! पण ताई म्हणायला लागतो तेव्हा मात्र typical बायकां सारखे टोमणे मारतात ह्यावेळी त्या विसरलेल्या असतात की बहीण बहीण खेळ खेळतोय ! सासु ,सुना खेळ नाही खेळत आहोत! बायकांना वय झाल्यावर टोमणे मारण्याचा आजार च असतो असं काही बायकांना भेटल्यावर कळलं! (काही चांगल्या बायका ही असतात त्या अपवाद ) भाषा ,लेखन चांगलं असतं पण जिथेला कुठे हाड यांच्या ! शरीर आहे म्हणजे वय वाढणारच आहे की स्वीकार करावा की खुल्या मनाने!इतरांना फुकट सल्ले देण्यापेक्षा स्वतः मध्ये बदल करावा की! दुसऱ्यांच्या त्रुटी ओळखणे सोपं असतं पण स्वतः मध्ये त्रुटी ओळखायला सवड कुठे असते तर कधी आपण संपूर्ण आहोत हाच अहं मिरवतात !
#vidya

0 comments:
Post a Comment