आज काल काहीही अभ्यास न करता आपली मत ठामपणे मांडत असतात 😎 आणि स्वतः कितीला ज्ञान आहे किंवा नाही हे दुसऱ्यांना कळतात मग त्यात हिंदी ,मराठी कलाकार सुद्धा मागे नाही .एखाद्या कले मध्ये प्राविण्य मिळालं म्हणजे सगळ्या विषयाच आपल्याला ज्ञान असतं असं थोडी असतं. एका जुन्या अभिनेत्री ची मुलाखत बघितली .लव जिहाद कायद्याचा हिंदू असून विरोध करत होत्या . धर्म प्रेमाचा काय संबध असं त्यांचं मत.मुळात कायदा हिंदू मुलींना स्वतः चा धर्म लपवून त्यांच्या सोबत लग्न करून त्यांना एक तर सोडून देण्यासाठी आहे . कायदा जबरदस्ती धर्म परिवर्तन करण्याऱ्यां विरुद्ध आहे हे सुद्धा ज्ञान नाही तरी विरोध मात्र दर्शवायचा 🤠 एखाद्या विषयावर अभ्यास न करता मत मांडायची !
#vidya
लव जेहाद
Labels:
love jehad,
vidya
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment