मैत्री आणि social media

खऱ्या आयुष्यात संपर्कात   असणाऱ्यांनी fb वर असून नसून काय फरक पडतो .. मग ते नातेवाईक असो शेजारी असो वा मित्र मंडळी ! काही fb वर  झालेल्या ओळखी .. भेटी  नंतर ही fb चा मोह सुटत नाही!   पोस्ट ला like , comment एकमेकांच्या करायला तो काय व्यवहार आहे का ?  मदतीच्या वेळी संपर्कात असणं जास्त गरजेचं की fb वर posts ना like comment करून ..काही जण इतकी निरागस असतात मदत मागताना मी कामापूरता मामा बनवलं असं बोलतात खेद व्यक्त करतात  #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .