प्रश्न उत्तरं

कधी आयुष्यातले प्रश्न उत्तरं शोधल्याने सुटतात तर कधी स्वतः ला आहोत तसं स्वीकारल्याने आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न केल्याने .. मन कधीच वर्तमानात जगू देत नसतं म्हणून.. Meditation सर्वांत उत्तम पर्याय असतो .. वर्तमानातही जगता येतं आणि मन : शांती ही मिळते  #vidya
25 sept 18

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .