497 कायदा रद्द

#497 #रद्द

आपल्या कडे पुरुष किंवा स्त्री प्रधान #कायद्यांची कमी नाही आणि इंग्रजांनी लादलेले  कायदे स्वातंत्र्य मिळाल्या वरही रद्द केले नाही हे नवल ..  नवरा आरोप पत्र दाखल  करणार..  स्त्री ने गुन्हा केला तर पुरुषाला शिक्षा ..  त्या स्त्रीला नाही ... नवऱ्याने गुन्हा केला तर ह्या कायद्यात स्त्री ला आरोप पत्र दाखल करण्याची तरतूद नाही .. स्त्री पुरुष समानता न मानणारा कायदा होता .. आता इतिहास जमा झाला .. गुन्हा धरला जाणार नसला तरीही civil offense नक्कीच ठरणार आहे ..  सरकार नवीन कायद्या आणण्यासाठी नवीन संशोधन ही करणार हे बातम्या मध्ये ऐकलं म्हणून उगाच विवाह संस्थेला धोका असं काही नाही .. मुळात नाती तुटण्यात जमा असतात त्यांनी वेगळं राहावं की कायदा नात टिकवण्यात काही हातभार लावत नाही ती जबाबदारी नात्याची असते #vidya

0 comments:

Post a Comment

 
Copyright स्वच्छंदी मनाचा प्रवास 2009. Powered by Blogger.Designed by Ezwpthemes .
Converted To Blogger Template by Anshul .